नोंदणी क्र. : बी. ओ. एम. / आर. एस. आर. /एस. / ९२८/१९७९

Slogan

एस एम एस बँकिंग

आता आपल्या रजिस्टर मोबाईल वर SMS द्वारे बचत खात्यावर जमा किंवा नावे केलेल्या रकमेचा एस.एम.एस. शिल्लक रकमेसह नोंद केल्यावर लगेच मिळतो. तसेच आपल्या ठेवीची मुदत संपण्याच्या अगोदर 8 दिवस ठेवीची मुदत समाप्तीचा एस.एम.एस. मिळतो. सदर सेवेकरिता एस.एम.एस. बँकिंगचा फॉर्म शाखेमध्ये भरून द्यावा. अधिक माहितीकरिता शाखा कार्यालयात संपर्क करावा.

संपर्कात रहाण्यासाठी

Head Office

B-3, Ground Floor,
Sussex Industrial Estate,
Dadoji Konddeo Cross Lane,
Byculla ( E), Mumbai – 400 027


Call us at

66571711 / 22 / 33





Email Address





Timings

Monday To Friday
10:00 AM to 06:00 PM
Saturday
10:00 AM to 01:30 PM
Closed on Sunday

Top