दैनंदिन ठेव योजना किमान 10 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त दैनंदिन पद्धतीने रक्कम भरणा दैनंदिन ठेव प्रतिनिधी मार्फत करता येतो, सदर ठेवींचा कालावधी हा एक वर्षाचा असेल, 6 महिन्यापेक्षा कमी वेळेत बंद केल्यास व्याज मिळणार नाही, सदर ठेवीवर 80 % कर्ज सुविधा मिळेल.
व्याजदर: ३.५%
B-3, Ground Floor,
Sussex Industrial Estate,
Dadoji Konddeo Cross Lane,
Byculla ( E), Mumbai – 400 027
66571711 / 22 / 33
Monday To Friday
10:00 AM to 06:00 PM
Saturday
10:00 AM to 01:30 PM
Closed on Sunday
© Copyright 2022 | Vishal Junnar Sahakari Pathpedhi Limited